Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2026: ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 आर्थिक सहाय्य, पात्रता व ऑनलाईन अर्ज
Mukhyamantri Vayoshri Yojana 2026: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश वाढत्या…