Uncategorizedमंगळवेढा

श्री संत दामाजी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व-कि-रा मर्दा उर्फ मारवाडी वकिलसाहेब व पंडीत नेहरु जयंती साजरी!

 

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.कि रा मर्दा उर्फ मारवाडी वकिलसाहेब व पंडित नेहरु यांची जयंती कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात आली. स्व.कि रा मर्दा उर्फ मारवाडी वकिलसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळयास व पंडित नेहरु यांचे प्रतिमेस कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी संचालक मंडळासह पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर,भारत बेदरे,गोपाळ भगरे,बसवराज पाटील,राजेंद्र चरणु पाटील,तानाजी काकडे,दयानंद सोनगे, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, गौडाप्पा बिराजदार, तानाजी कांबळे यांचेसह मनोज ठेंगील,बंडु करे, राजेंद्र बेदरे,पिंटु शिंदे, सुनिल जाधव तसेच कारखान्याचे चिप इंजिनिअर धैर्यशील जाधव, चिफ केमिस्ट रमेश जायभाय, कार्यालयीन अधिक्षक दगडू फटे,शेती विभागाचे पंडित गायकवाड, पर्चेस आॕफिसर येताळा सावंजी,ई।डी।पी।मॕनेजर मनोज चेळेकर, लेबर आॕफिसर आप्पासोा शिनगारे, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठ्ल गायकवाड, कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास सावंजी परिसरातील सभासद, नागरिक, कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते।

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close