मंगळवेढा(प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सर्वसामान्य घटकाच्या समस्यांची जाण ठेऊन त्यावर प्रत्यक्षात काम करणार सरकार सत्तेवर आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. आषाढी यात्रेत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून लाखो वारक-यांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली.
सावंत बंधूंचे कौतुक
लाखो वारकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी महाआरोग्य शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल खा. श्रीकांत शिंदे यांनी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत व बंधूचे ‘मनभरून कौतुक केले. परंडा येथे नुकतेच सावंत बंधूनी मोफत आरोग्य शिबिरात इतिहास घडविला होता. त्यानंतर आघाडी वारीतील हे आरोग्य सेवा शिवीर रेकॉर्ड करेल. राज्यातील सरकारही प्रत्यक्ष कामातून असेच रेकॉर्डवर रेकॉर्ड करीत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.