मी वडार महाराष्ट्राचा चे संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले साहेब यांचा सोलापूर दौरा !

सोलापूर(प्रतिनिधी) मी वडार महाराष्ट्राचा चे संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुले साहेब हे दिनांक 14 व 15 नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मी वडार महाराष्ट्राचा चे प्रदेश उपाध्यक्ष शंकर आण्णा चौगुले यांनी दिली. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी सोलापूर येथील आपले आराध्य दैवत बजरंग बल्ली या 51 फुट्टी स्मारकांचे पाहणी हनुमान गड येथे करणार आहेत. या 51 फुट्टी बजरंग बल्ली या स्मारकांचे उद्घाटन करण्यासंदर्भात चर्चा व पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित केले आहे.                   तरी महाराष्ट्रातील मी वडार महाराष्ट्राचा चे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच संपर्क प्रमुख यांनी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर येथील हॉटेल किरयाड जुना पूना नाका येथे सर्वांनी उपस्थित राहण्याचे अवाहन शंक चौगुले यांने केले आहे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.