समाजसेवक प्रकाश खंदारे यांना महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित!

मंगळवेढा(प्रतिनिधी) विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त यंदाचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दलचा महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मंगळवेढा येथील बहुजन परिषदेचे प्रकाश खंदारे यांना नुकताच पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.                                            हा पुरस्कार विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी. पी. रोंगे, महात्मा फुले सूतगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे, संस्थाध्यक्ष नगरसेवक डी. राज सर्वगौड, समितीचे अध्यक्ष भाई नितीन काळे, विलास जगधने, अनिल ननवरे यांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.                                              प्रकाश खंदारे यांनी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या बहुजन रयत परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मंगळवेढा तालुक्यात विविध कार्यक्रम घेत समाजकार्य केले आहेत. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,महात्मा फुले सूतगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे,शाहु परिवारच्या संचालिका अॕड.कोमलताई सांळुखे-ढोबळे यांनी अभिनंदन केले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.