मंगळवेढा
मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने शिवसेनेचे शहरअध्यक्ष गणेश कुराडे यांचा सत्कार!
मंगळवेढा(प्रतिनिधी) मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नुतन शहर अध्यक्ष गणेश कुराडे यांचा सत्कार मी वडार महाराष्ट्राचा चे मंगळवेढा शहर अध्यक्ष गणेश धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते मारुती बापु वाकडे,युवक नेते सोमनाथ माळी,रवि वाकडे,विक्रम शेंबडे,अर्जून देवकर,सर्जराव धोत्रे,श्रीकांत देवकर,हेंमत पवार,दिगंबर धोत्रे,दिपक वागज,भैय्या हजारे,रवि चेळेकर,बंडु बोडके संदेश कोळी,सोहेल इनामदार,अमोल राजमाने,अजय नाईकवाडी,महेश मोरे. बंडु टेकाळे, सागर वाघमारे,अक्षय कोळी, विनायक माने, अक्षय नागणे, उदय गायकवाड बळीराम कोडगर, समाधान बाबर, शिवाजी खंकाळ,शुभम माने सचिन देडे, हनमंत साळुंखे,वैभव कोळी,प्रदीप घुले, भागवत कोडगर, नागेश डांगे,सलमान बेग,अक्षय मुदगुल, अथर्व शिरसट आदी उपस्थित होते.