मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील विद्यमान आमदारांना विरोध म्हणून तयार झालेल्या समविचारी प्रतिनिधीचा ग्रामपंचायत निकालावर वर्चस्व.गावगाड्यातील प्रतिनिधित्व करणाऱ्या पुढाऱ्यांनी सत्तेसाठी आपल्या सोयीची आघाडी करत समविचारी असे नाव दिले. खोमनाळ व गुंजेगाव येथील उमेदवाराला समान मते पडल्याने त्यांना चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले.
तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज शासकीय गोदामात तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या अधिकारात सुरू करण्यात आली करण्यात आले 11 टेबलवर दोन फेऱ्यात हि मतमोजणी करण्यात आली पहिल्या फेरीमध्ये येड्राव, गोणेवाडी, तळसंगी, शिरनांदगी, पाटकळ, गुंजेगाव, खोमनाळ, मारापुर, डोंगरगाव,सोड्डी,पौट, ग्रामपंचायत ची मतमोजणी करण्यात आली तर दुसऱ्या फेरीमध्ये ढवळस, बावची, भालेवाडी, मारोळी, हाजापूर या ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात आली.
मतमोजणी दरम्यान पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी विजयी व पराभूत उमेदवारांना शांततेचे आवाहन करत हुल्लडबाजी व दंगामस्ती केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला. विजयी झालेले सरपंच व त्यांना मिळालेले मते पुढीलप्रमाणे:-1)डोंगरगाव-सारिका खिलारे(704 मते) 2)सोड्डी-काशीबाई बिराजदार(791) 3)बावची-राजु गाडवे(655) 4)पौट-सोना हिप्परकर(535) 5)पाठखळ-आनंद बिले(883) 6)मारोळी-राजकुमार पाटील(964) 7)हाजापुर-मैना देवकुळे(653) 8)शिरनांदगी-मायाक्का थोरबोले(894) 9)येड्राव-संजय पाटील(761) 10)गोणेवाडी-संगिता मासाळ(1198) 11)खोमनाळ-बायडाबाई मदने(726) 12)तळसंगी-पुजा पाटील(1146) 13)भालेवाडी-श्रीकांत दवले(673) 14)मारापुर-विनायक यादव(991) 15)गुंजेगाव-विमल चौगुले(895) 16)ढवळस-रोहिणी हेंबाडे(516)
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.