मंगळवेढा इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेज बारावीचा निकाल ९७%

मंगळवेढा (प्रतिनिधी)मार्च 2023 मध्ये राज्य शालात उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड एच एस सी परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले कॉलेजचा शेकडा निकाल ९७% लागला आहे.
कला, वाणिज्य, शास्त्र आणि व्यावसायिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यानी चांगले गुण मिळवले आहेत.कला शाखेचा शेकडा निकाल ८९ टक्के लागला तर कॉमर्स शाखेचा ९९.२१ % तर शास्त्र शाखेचा शेकडा निकाल ९९.५७ % लागला असून व्यावसायिक शिक्षण विभागाचा निकाल ९८. ७५ % लागला आहे .
कला शाखेतील कु.सरवदे साक्षी ७८.३३ % ( प्रथम) कु. डोंगरे प्रियांका रामचंद्र ७७.५०% टक्के(द्वितीय)कु.चौगुले उज्वला हरिबा ७६% (तृतीय) क्रमांक मिळवला आहे. कॉमर्स शाखेत कु स्वाती मनगेनी ८७.१७ टक्के (प्रथम) कु.नीलम पवार ८३.८३,.कु मोनिका काळूगे ८३.८३ (द्वितीय) कु हर्षदा इंगोले ८२.६७ टक्के ( तृतीय) क्रमांक पटकावला आहे. बारावी शास्त्र शाखेत कु. बुरकुल गौरी गुराप्पा ८६.६७ %( प्रथम) कु.गवळी प्रतिक्षा अर्जुन ८२% (द्वितीय)कु.यमगर प्रतिभा रामचंद्र ८१.३३% (तृतीय) . व्यावसायिक शिक्षण विभागातून पवार तनुजा परमेश्वर ८४.५० टक्के(प्रथम) सुरवसे प्रणाली ज्ञानेश्वर ८०.१७ टक्के ( द्वितीय) हेगडकर संकेत रामचंद्र ७९.५० टक्के (तृतीय) क्रमांक मिळवला आहे.
वरील यशस्वी विद्यार्थ्याना इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेज मधील सर्व प्राध्यपकानी अतिशय चांगले मार्गदर्शन केले या निकालामुळे इंग्लिश स्कूल जूनियर कॉलेज च्या उज्वल यशाची परम्परा कायम राहिली आहे. . या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,संस्थेच्या अॅडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम,अध्यक्ष अॅड सुजीत कदम ,सचिवा प्रियदर्शनी महाडिक, संचालिका तथा उपप्राचार्या तेजस्विनी कदम,सहसचिव श्रीधर भोसले,संचालक अजिता भोसले, रामचंद्र नेहरवे, प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप, चंदनशिवे सुहास माने आदिंनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.