दुष्काळी भागात चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे मोठे योगदान-सागर होनमुटे

हुन्नूर आश्रमशाळेत क्रिडा सप्ताहाचे उदघाटन

मंगळवेढा(प्रतिनिधी) चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी दुष्काळी भागात अनेक शैक्षणिक सुविधा दिल्या. त्याचा विद्यार्थ्यांनी शिकत क्रिडा स्पर्धेतून खेळाचा फायदा घ्यावा असे आवाहन बॅक ऑफ इंडिया भोसे शाखेचे व्यवस्थापक सागर होनमुटे यांनी व्यक्त केले.

हुन्नूर येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आंतरशालेय क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रशांत साळे,सचिव पुर्वी साळे,मुख्याध्यापक गुरूदेव स्वामी, प्राथमिकचे मुख्याध्यापक गोरखनाथ भोसले, शिवदास पुजारी ,सुरेश चव्हाण, संतोष क्षीरसागर ,नितीन सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक संग्राम दुधाळ, शिवाजी काशीद, जगन्नाथ काटकर आदी सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.                                                                   यावेळी बोलताता संस्थाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या अंगात प्रत्येक कला आणि क्रीडा गुण असतो त्या क्रीडा गुणांना वाव देण्याचे दृष्टीने संस्थेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत भविष्यातील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना गावापासून लांब जावे लागणार नाहीत महाविद्यालयीन शैक्षणिक सुविधा या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून होणारी गैरसाय बंद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, लंगडी, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भालाफेक स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन हनुमंत कोळेकर यांनी केले

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.