राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन, पाठखळचे यश!

मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अजंठा आर्ट अकॅडमी आयोजित 2022-23 राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ 8 जानेवारी 2023 रोजी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे संपन्न झाला.
यामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे
▫️कु. सुरभी राकेश कदम        इ .१ ली. प्रथम क्रमांक
▫️चि. श्रवण ज्ञानेश्वर चव्हाण इ.४थी. तृतीय क्रमांक
▫️चि. दिग्विजय सिताराम जाधव इ.५.वी उत्तेजनार्थ
पारितोषिके प्राप्त झाली. तसेच कला भूषण मुख्याध्यापक म्हणून प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रूपाली बबन काळुंगे यांना पुरस्कार प्राप्त झाला. या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे प्रमुख विश्वस्त  रोहन जी परिचारक यांनी केले तसेच कर्मयोगीच्या शैक्षणिक सल्लागार प्रियदर्शिनी सरदेसाई  यांचे सहित संस्थेचे व्यस्थापन मंडळ व  शिक्षिका  यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.