महायुतीचे उमेदवार आ.राम सातपुते यांच्या प्रचारार्थ माजी पालकमंत्री आ-विजयकुमार देशमुख यांचा ‘होम टू होम’ प्रचार

पत्रके वाटून महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे केले आवाहन

सोलापूर(प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये ‘होम टू होम’ प्रचार केला. घरोघरी जाऊन, पत्रके वाटून भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बनशंकरी नगर, शिवसृष्टीनगर, महेश थोबडे नगर आदी भागात होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे  शहर सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख, प्रकाश हत्ती, कल्पना कारभारी शालन शिंदे, चंद्रकांत रमणशेट्टी, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, धोंडप्पा वग्गे, राष्ट्रवादीचे प्रकाश जाधव, आरपीआयचे युवा नेते उमेश उबाळे, गुरूनाथ वांगीकर, नागेश उंबरजे, धरीराज रमणशेट्टी, उद्योजक प्रमोद मोरे, उमेश कोळेकर, राहुल शबादे, मल्लू कोळी, विशाल शिंदे, ऋषीकेश कुलकर्णी आदि उपस्थित होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.