हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निम्मित्त भव्य रक्तदान शिबीर!

मंगळवेढा(प्रतिनिधी)हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निम्मित्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व युवासेना मंगळवेढा यांच्या वतीने संपर्क प्रमुख अनिल कोकिळ,जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा भव्य रक्तदान शिबीर आयोजीत केले असल्याची माहिती शहरप्रमुख गणेश कु-हाडे यांनी सांगितले.

कोरोना काळात रुग्णाच्या वाढलेल्या संख्येमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झालेल आहे यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य रक्तदान शिबीर सोमवार दि. 23/912023 रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय किल्ला भाग मंगळवेढा येथे सकाळी ९ मे दुपारी 3.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.तरी रक्तदान हे महापुण्य समजुन रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन मंळवेढा शिवसेना व युवासेनेच्या वतीने   करण्यात येत आहे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

8 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

9 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

10 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

10 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

11 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

11 months ago

This website uses cookies.