उद्योजक संजय आवताडे यांचा आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित!

मंगळवेढा(प्रतिनिधी)आवताडे उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक तथा आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने आदर्श उद्योजक पुरस्काराने सोलापूर येथे राज्याचे मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  यावेळी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

 

उद्योजक आवताडे यांनी एस. एम.आवताडे कन्स्ट्रक्शन कंपनी, आवताडे स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेड, आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रायव्हेट लिमिटेड आदी व्यावसायिक दालनांच्या माध्यमातून हजारो युवकांच्या हाताला काम देऊन सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचे काम केले आहे. आवताडे उद्योग समूहाच्या रूपाने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली उद्योजक संजय आवताडे हे नेहमी निरनिराळ्या उद्योजकीय कल्पना आत्मसात करण्याचा नेहमी ते प्रयत्न करत असतात.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.