जिल्हाध्याक्ष विवेक खिलारे यांच्या गाडीचा मुंबई हायवेवर अपघात;सुदैवाने सर्वजण सुखरूप!

पुणे(प्रतिनिधी) भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांच्या गाडीचा मुंबई हायवेवर अपघात सुदैवाने यामधील कोणाला काही झाले नसून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे                                                यामधील हकिकत असे की भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी बैठकी करीत मुंबई जात असताना  9 नोव्हेंबर 2023 पहाटे चार वाजता  जात असताना त्याच्या वाहनाला मालवाह्तुक कंटेनर ने ओव्हरटेक करताना कट मारून गेल्याने कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने मुळा नदीच्या पुलावर असलेल्या डिव्हायडर वर गाडी वेगाने जाऊन आदळल्याने गाडीच्या पुढची दोनी टायर फुटून कार अपघात झाला. त्यात गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल आहे. गाडीत भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, प्रदेश सचिव ॲड. सुहास अरुण  माळवे, संगम खडतरे, वाहन चालक दादा माळी सर्वजण सुदैवाने सुखरूप असून ते पुढील नियोजित बैठकीसाठी खाजगी वाहनाने मुंबईला रवाना झाले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.