मंगळवेढा-पंढरपुर मतदारसंघाचे नेतृत्व करण्याचे भाग्य आ.समाधान आवताडे यांना मिळाले ते पोटनिवडणुतील दिमाखदार विजयामुळेच. आमदार महोदय दादांनी या मतदारसंघाची धुरा संभाळताना प्रथम समस्या समजुन घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी काय करावे लागेल याचा स्वत: अभियंता असल्याने त्यांना फारसे समजवण्याची आवश्यक नव्हते.
मुख्य म्हणजे महाराष्ट्र जलसंपदा नियामक मंडळाकडे अद्याप पर्यंत मंजुरी करीता प्रकरण पाठवले नव्हते.आता मंगळवेढा उपसा सिंचनाचे प्रस्ताव परिपुर्ण होवून महामंडाळाच्या मान्यता मिळुन जवळपास इतर सर्व मान्यता मिळाले आहेत.खर्या अर्थाने आज पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधिनी आपली चेष्टा केली परंतु दादांनी या सर्व गोष्टी विचारात न घेता कोणतेही राजकारण न करता विकासाचे प्रगतीचे राजकारण करणे पसंद केले. म्हणुनच मंगळवेढ्या सोबत पंढरपुरच्या विकास करिता कटिबध्द असल्याने कासेगांव येथे एम आय डी सी होण्या करिता प्रस्ताव तयार करुन मंत्रालयात मंजुरीसाठी अंतिम टप्यात आहे.तसेच पंढरपुर शहरात चार वारीसाठी लाखो वारकरी येत असतात. त्यांना आरोग्याचा सुविधा उत्तम मिळाव्यात वारीच्या काळात वारकर्ंयाना त्रास होवु नये म्हणुन २०० बेडचे सुसज्य हाॅस्पिटलचे बांधकाम आता सुरु होईल.तसेच ४९.५० कोटिचे मंगळवेढा १०० बेड हाॅस्पिटल मंजुर करुन घेतले.भोसे प्रादेशिक योजना जवळपास भाषणात गुंडाळल्यात जमा होती.त्याचा सखोल अभ्यास करुन प्रशासनाला हाताशी धरुन एक रुपयाचा अपव्यय न करता जिल्हा परिषदेला लाईट बिल भरायला लावुन टंचाई मधुन उर्वरीतलाईट बिल भरुन सदर योजना सुरळीत चालु ठेवण्याचे का केले आहे. आज तालुक्यातील प्रत्येक गावात कोटिच्या वर निधी दिलेला आहे.रस्ते, ड्रेनेज , लाईट पाणी पुरवठा इत्यादी सोयी-सोविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार म्हणुन समाधान दादा कटिबध्द आहेत.
मुख्य म्हणजे महाराष्ट्र जलसंपदा नियामक मंडळाकडे अद्याप पर्यंत मंजुरी करीता प्रकरण पाठवले नव्हते.आता मंगळवेढा उपसा सिंचनाचे प्रस्ताव परिपुर्ण होवून महामंडाळाच्या मान्यता मिळुन जवळपास इतर सर्व मान्यता मिळाले आहेत.खर्या अर्थाने आज पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधिनी आपली चेष्टा केली परंतु दादांनी या सर्व गोष्टी विचारात न घेता कोणतेही राजकारण न करता विकासाचे प्रगतीचे राजकारण करणे पसंद केले म्हणुनच मंगळवेढ्या सोबत पंढरपुरच्या विकास करिता कटिबध्द असल्याने कासेगांव येथे एम आय डी सी होण्या करिता प्रस्ताव तयार करुन मंत्रालया उत्तम मिळाव्यात मंगळवेढ्यातील ८२ खेडे गांवे व शहर तसेच पंढरपुर शहर व २२ गांवे या गावातील रस्ते व या गावांना जोडणारे रस्ते,शेतकर्यांना शेतासाठी पाणी,पिण्यासाठी पाणी, पिक विमा दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत , विजेचा प्रश्न आदिच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा असे ध्येयवेडे आमदार माझ्या ३० वर्षाच्या १९९५ नंतर आजच पाहत आहे.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.