भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी, प्रणिती शिंदेंचा खोचक टोला!

सोलापूर(प्रतिनिधी)आकाशात विमान घिरट्या घालत होते चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली. चिमणी पाडून ७ महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही. चिमणी पाडल्याने, हजारो लोकांची संसार उद्धवस्त झाली. भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, काम काहीच करत नाहीत, अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली.                                     अक्कलकोट तालुक्याचा गाव भेट दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

बेरोजगारी, विमानतळ, पाणी प्रश्न, दुधाला मिळणारा कमी भाव, शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नावरून प्रणितींनी भाजप सरकारला धारेवर धरले. प्रणिती यांनी सांगवी, शिरवळ, शिरवळवाडी, वागदरी, गोगाव, खैराट, भुरीकवठे, किरनळ्ळी, बोरगाव, घोळसगाव, साफळा, समर्थनगर, कडबगाव, नावदगी आणि नागणसूर या गावांना भेटी दिल्या.

वागदरीचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री परमेश्वरांची यात्रा सुरू आहे. यावेळी प्रणिती यांनी परमेश्वराचे दर्शन घेतले.

 

या प्रसंगी माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अशपाकभाई बळोरगी, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, शरद पवार राष्ट्रवादीचे(तुतारी) तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबु, काँग्रेस महिला ता अध्यक्षा शितलताई म्हेत्रे, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, शहर अध्यक्ष रईस टीनवाला, शिवसेनेचे आनंद बुक्काणूरे, राष्ट्रवादीचे बंदेनवाज कोरबू, संचालक इरण्णा धसाडे, सिद्धार्थ गायकवाड, सायबु गायकवाड, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रफिक मुल्ला, माजी सरपंच रवि वरनाळे, उद्योजक राजकुमार निरोळी, बाजीराव खरात,सिद्धु कोळी, रवी पोमाजी, धानपा आळंद, शकील शेख, अरुण जाधव, अशोक बंदीचोडे, काशिनाथ कुंभार, सुनिल कोळी, संतोष मडिवाळ आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.