मंगळवेढा(प्रतिनिधी) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ मंगळवेढा अध्यक्षपदी इंद्रजीत तोंडसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकी घेण्यात आले.यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळच्या अध्यक्षपदी इंद्रजीत तोंडसे निवडी करण्यात आले. निवडीनंतर जेष्ठ मार्गदर्शक विजयकुमार खवतोडे यांच्या हस्ते नुतन अध्यक्ष इंद्रजीत तोंडसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष सिद्धार्थ लोकरे,मैनीनाथ खरबडे अमोल शेंबडे,सागर खरबडे,प्रदीप खवतोडे अक्षय तोंडसे,विजय शिकतोडे,निखिल भंडारे,दयानंद आठवले,रितेश कोंडुभैरी!किशोर कसबे,सुनिल खवतोडे,आकाश लोकरे,विशाल खवतोडे,सागर लोखंडे,शहरातील भीमनगर,साठेनगर येथील समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
Close