मंगळवेढा प्रतिनिधि: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ व्यवसायिक कर्ज योजना मार्गदर्शन शिबिर शशिकांत नाना चव्हाण यांच्या मार्गदर्नाखाली आदित्य हिंदुस्तानी व शशिकला मुदगुल यांनी शनिवार पेठ येथे आयोजित करण्यात आले होते.
अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी भाजपा सरकारने देशभरात पंधरा कलमी कार्यक्रम लागू केले होते. सध्या या योजनेचा लाभ देशातील लाखो अल्पसंख्याक घेत आहेत. या १५ कलमी कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक अार्थिक विकास महामंडळाद्वारे थेट कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. असे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्याक बहुल महिला बचतगटांनाही व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सी.ए.बिराजदार यांनी दिली.
त्यावेळी भाजपा जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, लेबर फेडरेशन चे संचालक सरोज काझी, उद्योजक आझाद दारुवाले, जिल्हा युवा मोर्चा चे सुदर्शन यादव, सुशांत हजारे , बाबा कौंडुभैरी, शिवाजी जाधव, सुरेश मेटकरी,झाकिर तांबोळी, शबिर रोंगिकर, झाकिर रोंगिकर, रियाज शेख, सोहेल रोंगिकर, शफिक बोकारि, शाबान शेख, अारिफ तांबोळी, जावेद सुतार, तनविर मनेरी , राहिल जमादार, सुलेमान रोंगिकर, सरफराज गोरी, अलताफ शेख, अफताब बोकारि, शरिफ शेख, जाविर तांबोळी, रेहान जमादार, गब्बर बोकारी, तय्ब गोरी, जुबेर रोंगिकर, अक्षय मुदगुल, सतिश मुदगुल उपस्थित होते.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.