पंढरपूरमंगळवेढामहाराष्ट्रराज्यसोलापूर

यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला सिकंदर शेख ! अवघ्या काही सेकंदात शिवराजला दाखविले आस्मान!

पुणे(प्रतिनिधी)कुस्तीपट्टू सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी ठरला आहे. सिकंदर शेखने अवघ्या 30 सेकंदात प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेचा चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे.

सिकंदर शेख हा 66 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. सिकंदर मानाची चांदीची गदा पटकावली आहे.आज मी महाराष्ट्र केसरी झालोय. फक्त इतकचं सांगतो विश्वास दादा, उत्तम दादा,उस्ताद चंदु काळे आणि माझ्या आई वडिलांच खुप मोठं स्वप्न होतं, असे सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच किताब पटकावल्यानंतर म्हणाला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close