या पदांसाठी अर्ज करण्यास योग्य इच्छुक उमेदवार एसएसबी च्या अधिकृत भरती पोर्टल, ssbrectt.gov.in येथे भेट देऊन रोज अकरा च्या बातमीत जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.
देशात अन्नप्रक्रिया जसजशी वाढत आहे, तस तसे लोक डाऊन दरम्यान थांबवलेल्या विविध सरकारी विभाग आणि संस्थांकडून नोकरी मिळणार या जाहिराती आता प्रसिद्ध केल्या जात आहेत. या सीरिजमध्ये केंद्रीय गृह मंत्रालय आंतर्गत सशस्त्र सीमा बल पे- मॅट्रिक्स लेव्हल २ मधील कॉन्स्टेबल रंग वर असलेल्या विविध क्रिकेटच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिला आहे.
एस एस बी द्वारा जारी केलेला रिक्त पदांच्या पत्रिका नुसार चालक, कारपेंटर, प्लंबर, जर्मन, दहावी आणि इतर ट्रेड मध्ये जाहिरात केलेल्या कॉन्स्टेबल ट्रेडमॅन च्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यास योग्य व इच्छुक उमेदवार अधिकृत भरती पोर्टल ला भेट देऊन रोजगाराच्या बातमी मी जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.